मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक
MY CHHOTA SCHOOL
(World Class Education For Everyone)
इंग्लिश मिडियम प्री-स्कूल – आपल्या चिमुकल्यांसाठी उज्वल भविष्याकडे एक पाऊल
प्रवेश सुरु – शैक्षणिक वर्ष 2025-26
प्रि-नर्सरी | नर्सरी | एल.के.जी | यू.के.जी
शाळेच्या खास वैशिष्ट्यांमध्ये समाविष्ट आहे :
*स्वच्छ, सुरक्षित आणि आनंददायक शालेय वातावरण
*आर.ओ. शुद्ध पिण्याचे पाणी – आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी
*स्वतंत्र खेळाचे मैदान – शारीरिक व मानसिक विकासासाठी
*सीसीटीव्ही निगराणी – पूर्ण सुरक्षिततेसाठी
*डिजिटल क्लासरूम – तंत्रज्ञानासोबत आधुनिक शिक्षण
*अनुभवी आणि प्रेमळ शिक्षकवर्ग
*मुलांसाठी खेळ, कला, सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश
"शिक्षणाची सुरुवात इथे होते, भविष्य घडवायला!"
प्रवेशासाठी संपर्क करा :
न्यू मास्टर हॉस्पिटल, घाटरोड
न्यू मास्टर बँक ऑफ बडोदा ग्राहक सेवा केंद्र, चाळीसगाव
संपर्क क्र.:
7588646786 / 9404052786
शाळेचा पत्ता :
हजरत पीर मुसा कादरी नगर, गौसिया मशीदजवळ, चाळीसगाव, जिल्हा जळगाव

Post a Comment
0 Comments