मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक
परभणी जिल्हा प्रतिनिधी
सौ योगिता मनोहर मोपकर ( रिसोडकर )
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
🌺 परभणी येथे गौ सन्मान अभियान निवेदन 🌺
आज 27 एप्रिल2026 सकाळी 10.30 वाजता आपण सर्व भारतीय, गोप्रेमी,आपल्या तहसीलदार साहेब तहसील कार्यालय परभणी यांच्या मार्फत मा. राष्ट्रपती, मा. पंतप्रधान, मा. राज्यपाल आणि मा. मुख्यमंत्री यांच्या नावाने तहसील कार्यालय परभणी यांना निवेदन मध्ये संपूर्ण भारतात गोवंश गो हत्या पूर्णपणे बंद केली जावी, तशेच गोमातेला राष्ट्रीय वारसा किंवा राष्ट्रीय पाया असा सन्मानित दर्जा देण्यात यावा, गो सेवा साठी एक केंद्रीय कायदा बनवावा आणि केंद्रीय मंत्रालय स्थापन करावे, गोचर बोर्ड स्थापन करावे चारा सुरक्षा धोरण स्थापन करावे गोसेवा सेवा सुरक्षा सन्मान मिळावा,या मागणीसाठी निवेदनासह स्वाक्षरी मोहिमेत स्वाक्षरी झालेले हजारो स्वाक्षरी पत्रके देण्यात आली यावेळी परभणी शहरातील संत महंत व वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी महिला भजनी मंडळी गोप्रेमी गोरक्षक गोशाळा चालक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

Post a Comment
0 Comments