जाहीर निषेध ! जाहीर निषेध !! जाहीर निषेध !!!
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र भूमीचा अवमान करणारे वक्तव्य आमदार अबू आझमी यांनी केले असून,
छत्रपती शिवाजी महाराज चौक अंबरनाथ येथे विनाशकारी विपरीत बुद्धी अब्बू औरंग्या याला अटक करा व देशद्रोही जाहीर करा अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी शिवसेना प्रवक्ते श्री. किरणजी सोनावणे, शिवसेना उपनेते सौ. विजयाताई पोटे मॅडम, महिला जिल्हा संघटक सौ. छायाताई वाघमारे मॅडम, मा. नगराध्यक्ष श्री. सुनिल चौधरी, मा. नगरसेवक श्री. सुभाष साळुंके, महिला आघाडीच्या सौ. मालतीताई पवार, सौ. सुवर्णा साळुंके, सौ. अनिता लोटे, सौ. सुषमा रसाळ, सौ. सोनिया म्हात्रे, सौ. शिल्पा शिंदे, उपशहर प्रमुख श्री. संदीप डोंगरे, उपविभाग प्रमुख श्री. आबा महाजन, नाका कामगार प्रमुम श्री हमीद सैयद, शाखाप्रमुख श्री. मेहेंदी हसन, युवासेना शहर अध्यक्ष श्री. निशांत पाटील, शहर सचिव श्री. अजिंक्य पाटील, शहर संघटक श्री. चंद्रकांत मोटे, श्री. विजय कोलेकर तसेच शिवसैनिक पदाधिकारी महिला आघाडी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments