मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक
अंबरनाथमध्ये नवीन मुख्याधिकारी
अंबरनाथ, ता. पालघरचे मुख्यधिकारी उमाकांत गायकवाड यांची नियुक्ती अंबरनाथ पालिकेत करण्यात आली असून, उद्यापासूनच (ता. ११) त्यांना या पदावर रुजू होण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. तसा अहवालही सादर करण्याचे आदेश आहेत. अंबरनाथ पालिकेला ‘अ’ दर्जा असताही पालिकेत मुख्यधिकारी हे पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त होते. डॉ. प्रशांत रसाळ यांच्याकडे पनवेल तसेच अंबरनाथ पालिकेची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

Post a Comment
0 Comments