मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक
जळगावच्या चाळीसगावमधील मिरची बाजाराला मोठी आग, बाजूलाच पेट्रोल पंप असल्यानं खळबळ
जळगावच्या चाळीसगावमधील मिरची बाजाराला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे.
जळगावच्या चाळीसगाव शहरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
जळगावच्या चाळीसगाव शहरात नागत रोड परिसरात असलेल्या मिरची बाजाराला मोठ्या प्रमाणात आग लागली आहे.
आगीमुळं परिसरात मोठ्या प्रमाणावर धोक्याचे लोट पसरले आहेत
मिरची बाजाराच्या बाजूलाच पेट्रोल पंप असल्याने परिसरात एकच धावपळ उडाली आहे.
या आगामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
या आगीमुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

Post a Comment
0 Comments