Type Here to Get Search Results !

"रामदादा पाटील यांच्या पुढाकाराने आरोग्यसेवेला नवे बळ!"

मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक 


धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा पाटील यांच्या पुढाकाराने आरोग्य सेवेत महत्त्वपूर्ण मदत — मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून उपचार सुलभ!

धुळे :
धुळे ग्रामीणचे लोकप्रिय आमदार श्री. राघवेंद्र (रामदादा) पाटील यांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच सिव्हिल हॉस्पिटल मधील उपचार प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे.
गरजू रुग्णांना आवश्यक त्या आरोग्य सेवा वेळेवर आणि मदतीसह मिळाव्यात, यासाठी रामदादा पाटील यांनी खास पुढाकार घेतला असून त्यांचे प्रतिनिधी विरपाल गिरासे, उमेश ठाकरे आणि गुलाब पाटील हे यामध्ये सक्रिय भूमिका बजावत आहेत.

🔹 विरपाल गिरासे
मुख्यमंत्री सहाय्यता निधी (खासगी हॉस्पिटलसाठी संपर्क)
📞 8329102150

🔹 उमेश ठाकरे
सिव्हिल हॉस्पिटल
📞 8806068340

🔹 गुलाब पाटील
सिव्हिल हॉस्पिटल
📞 7507244827

या सेवेमुळे धुळे जिल्ह्यातील अनेक गरजू रुग्णांना वेळेवर उपचार मिळत असून, लोकप्रतिनिधी म्हणून आमदार रामदादा पाटील यांचा हा सामाजिक आरोग्यविषयक पुढाकार विशेष कौतुकास पात्र ठरत आहे.

Post a Comment

0 Comments