मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक
मलकापूर (ग्रामीण) पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा. संदीप काळे साहेब यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. अत्यंत कर्तव्यनिष्ठ, संयमी व जनतेशी मनापासून संवाद साधणारे अधिकारी म्हणून संदीप काळे साहेबांची ओळख आहे.
त्यांच्या कार्यकुशल नेतृत्वामुळे मलकापूर ग्रामीण विभागात कायदा व सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी झाली आहे. नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडविण्यासाठी ते सदैव पुढाकार घेतात. सामाजिक भान राखत पोलिसिंग करत असलेले संदीप काळे साहेब हे अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आरोग्य, यश, आणि दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा!
-----
शुभेच्छुक
मुख्य संपादक:-
सुनिता राजेंद्र महाडिक

Post a Comment
0 Comments