मुख्य संपादक: - सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी जाहिरातीसाठी संपर्क करा: - 9273165283
🇮🇳 OPERATION SINDOOR – एक पाऊल देशासाठी…
🇮🇳 तिरंगा यात्रा 🇮🇳
📅 बुधवार, दि. १३ ऑगस्ट २०२५
🕙 सकाळी १० वा.
🇮🇳📍 तिरंगा यात्रेचा मार्ग📍 🇮🇳
1️⃣ छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान
2️⃣ स्वातंत्र्यवीर सावरकर चौक
3️⃣ अंधशाळा
4️⃣ बसस्टँड
5️⃣ छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान येथे समारोप
💬 सर्व देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तिरंगा यात्रेला यशस्वी करावे!
---
🌟 विशेष कौतुक 🌟
या भव्य तिरंगा यात्रेच्या यशामागे मंगेश दादांचा मोलाचा वाटा आहे. दादांचे नेतृत्व, कार्यतत्परता, संघटन कौशल्य आणि चाळीसगाव शहराच्या प्रगतीसाठी त्यांचा असलेला अखंड प्रयत्न खरोखरच प्रेरणादायी आहे. फक्त बोलून नाही तर कृतीतून देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकी दाखवणारे खरे जननेते म्हणून मंगेश दादा सर्वांच्या मनात स्थान मिळवून आहेत.
तसेच भाजप महिला मोर्चा चाळीसगाव यांच्या अद्वितीय सहभागासाठी मनःपूर्वक सलाम!
विशेषतः –
💐 प्रतिभा ताई चव्हाण
💐 देवयानी ठाकरे ताई
💐 सुलभा पवार ताई
💐 रिजवान खान ताई
💐 सुनिता राजेंद्र महाडिक ताई
💐 देवयानी महाजन ताई
💐 मोनिका गांगुर्डे ताई
आणि इतर सर्व महिला मोर्चाच्या पदाधिकारी व माझ्या भगिनी मंडळातील सर्व बहिणी – तुमच्या जिद्दीने, मेहनतीने व एकतेने हा उपक्रम अधिक भव्य होणार आहे. 🙏🇮🇳
---
🔶 आयोजक: भारतीय जनता पार्टी व भाजप युवा मोर्चा, चाळीसगाव शहर, वायगाव, मेहुणबारे, सायगाव मंडळ
🇮🇳🪷🇮🇳🪷🇮🇳🪷🇮🇳🪷🇮🇳🪷

Post a Comment
0 Comments