Type Here to Get Search Results !

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त शिवमुद्रा प्रतिष्ठान तर्फे 1196 विद्यार्थीच्या सहभागातून भव्य शिवबाची मानवी साकळी साकारून अनोखी मानवंदना देण्यात आली आहे.

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283


सो. योगिता मनोहर मोपकर 

परभणी जिल्हा प्रतिनिधी



हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त शिवमुद्रा प्रतिष्ठान तर्फे 1196 विद्यार्थीच्या सहभागातून भव्य शिवबाची मानवी साकळी साकारून अनोखी मानवंदना देण्यात आली आहे. या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवा माटोरे तसेच शिवसेना महानगर प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर साहेब श्री सारंग स्वामी शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर साहेब, शिक्षण मंडळाचे कोषाध्यक्ष जनार्दन खाकरे, मुख्याध्यापक नारायण निलंगे सर, विलास बनाळे सर, कार्यक्रमाचे आयोजक युवा सेना उपशहरप्रमुख शिवमुद्रा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवा भाऊ माटोरे, शिवप्रेमी मित्रपरिवार कार्यक्रमास हजर होते. या यशस्वी कार्यक्रमासाठी शिवप्रेमी मित्रपरिवार व प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी खूप परिश्रम घेतले. परभणी शहरवासीयांना न भूतो न भविष्यती मानवंदना प्रेरणादायी ठरली आहे.

Post a Comment

0 Comments