Type Here to Get Search Results !

प्लॉस्टीकमुक्त कॅम्पस करण्याची शपथ व प्लॉस्टीकची होळी

 




मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283


परभणी ज़िल्हा प्रतिनिधी 

सो. योगिता मनोहर मोपकर (रिसोडकर )



प्लॉस्टीकमुक्त कॅम्पस करण्याची शपथ व प्लॉस्टीकची होळी

कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविघालय परभणी येथील विद्यार्थीनी व सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी होळी निमित्ताने प्राचार्य डाॅ रामचंद्र भिसे यांच्या मार्गदर्शना खाली आज महाविद्यालय परिसर स्वच्छता करून, प्लॉस्टीक कचरा एकत्रीत करून त्यांची होळी केली. महाविघालय प्लॉस्टिक मुक्त ठेवण्याची शपथ घेतली. या कार्यक्रमात महाविघालयातील विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. या बरोबरच सर्व प्राध्यापक ही या स्वच्छता मोहीमेत श्रमदानं करून सहभागी झाले. विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक सर्वानीच सहभाग घेऊन ही 

स्वच्छता मोहीम राबवली.

Post a Comment

0 Comments