मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक
भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशध्यक्षा श्रीनगरत अडकल्या चाळीसगांवतील 14 जाणंसह देवयानी ठाकरे सहपरिवार अडकल्या देवयानी ठाकरे सहकऱ्या सोबत सुरक्षित ठिकाणी असल्याची माहिती
त्या ठिकाणी पूर्णतः भीती चे वातावरण आहे जिकडे तिकडे सैन्य तैनात आहे या वेळेस देवयानी ताई यांनी प्रशासनाला त्यांची लवकरात लवकर इथून सुटका व्हावी अशी विनंती केली या बद्दल ची इतर सर्व माहिती देवयानी ताई यांच्या मुलानी धिरेंद्र ठाकरे सर यांनी दिले त्यांनी सांगितले की कालच त्यांचे बोलणे त्यांच्या आई सोबत झाले असून ते सर्व सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले व त्यांचे परतण्याचे टीकिट चाळीसगांव तालुक्याचे आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी 25 एप्रिल चे केलं आहे व ते 25 एप्रिल ला परतनार असल्याचे धिरेंद्र ठाकरे सर यांनी सांगितलं

Post a Comment
0 Comments