मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक
चाळीसगाव: चाळीसगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी सर यांची नवं विचार न्यूज चे मुख्य संपादक सुनिता राजेंद्र महाडिक आणि राजेंद्र महाडिक यांच्याशी सदिच्छा भेट झाली. या भेटीत पोलीस आणि पत्रकार यांच्यातील सहकार्य व भविष्यातील संवाद वाढवण्यावर भर देण्यात आला. निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या कार्याची माहिती दिली, तर संपादकांनी स्थानिक वृत्तवाहिनीसाठी सहकार्य करण्याची तयारी व्यक्त केली.
ही भेट स्थानिक समाजासाठी एक सकारात्मक पाऊल म्हणून पाहिली जात आहे.



Post a Comment
0 Comments