Type Here to Get Search Results !

रांजणगावतील एक व्यक्ती बेपत्ता - नातेवाईकांत चिंतेचा वातावरण

 

मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक 


प्रतिनिधी:- गणेश चौधरी 


हरवलेली व्यक्ती

नाव: समाधान (शिवा) भास्कर पवार

गाव: रांजणगाव, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव


समाधान (शिवा) भास्कर पवार हे रांजणगाव येथून हरवलेले आहेत. ते काही काळापासून बेपत्ता असून, त्यांच्याबाबत कोणाला काही माहिती असल्यास कृपया खालील क्रमांकांवर त्वरित संपर्क साधावा:


संपर्क:

📞 7219304245

📞 9604667335


आपली मदत अत्यंत महत्त्वाची आहे. कृपया ही माहिती शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचवा.


जर कोणाला त्यांच्याबाबत काहीही माहिती मिळाली, पाहिलं असेल, किंवा त्यांच्याशी संपर्क झाला असेल, तर खालील क्रमांकांवर तात्काळ संपर्क साधावा.


Post a Comment

0 Comments